Friday, August 10, 2012

हे जग म्हणजे रंगभूमी आहे. ..

"हे जग म्हणजे
रंगभूमी आहे. आपण फक्त त्यावरचे प्रवेश सादर
करणारे नट. हे सुखही आपले नाही.हे दु:खही आपले
नाही. हे यशही आपले नाही. अपयशही आपले
नाही. त्यांनी दिलेले प्रवेश आपण सादर करायचे.
आणि तिसरा पडदा पडण्याच्या आधी जसा नाटकातील
पात्र रंगमंचावरून बाहेर जाते त्याप्रमाणे
या जगाचा निरोप घेयचा . नित्संगपणे"
एक  अनामिक..

No comments:

Post a Comment