Wednesday, August 29, 2012
Friday, August 10, 2012
माणसाच्या जीभेबाबतचं एक सत्य.....
माणसाच्या जीभेबाबतचं एक सत्य.....
तिला ३ वर्षे लागतात कसं बोलायचं ते शिकण्यासाठी....
आणि..
......
अख्खं आयुष्य लागतं....
कुठे आणि काय बोलायचं ते शिकण्यासाठी..
अख्खं आयुष्य लागतं....
कुठे आणि काय बोलायचं ते शिकण्यासाठी..
पाऊस पडू लागला की मनाला..
पाऊस पडू लागला की मनाला..
मनापासून भिजावंसं वाटतं... ♥
शब्दांनाही मनात मग..
कवितेसाठी रुजावसं वाटतं... ♥
एक अनामिक..
हे जग म्हणजे रंगभूमी आहे. ..
"हे जग म्हणजे
रंगभूमी आहे. आपण फक्त त्यावरचे प्रवेश सादर
करणारे नट. हे सुखही आपले नाही.हे दु:खही आपले
नाही. हे यशही आपले नाही. अपयशही आपले
नाही. त्यांनी दिलेले प्रवेश आपण सादर करायचे.
आणि तिसरा पडदा पडण्याच्या आधी जसा नाटकातील
पात्र रंगमंचावरून बाहेर जाते त्याप्रमाणे
या जगाचा निरोप घेयचा . नित्संगपणे"
एक अनामिक..
पात्र रंगमंचावरून बाहेर जाते त्याप्रमाणे
या जगाचा निरोप घेयचा . नित्संगपणे"
♥ गणित प्रेमाचे ♥
♥ गणित प्रेमाचे ♥
१ + १ = सर्वकाही ♥
पण २ - १ = काहीच नाही :-(........फक्त एकटेपण....
एक अनामिक..
एक क्षण..
एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी..,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
........." प्रेम" करण्यासाठी .,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी...!
एक अनामिक..
दात श्रेष्ठ की जीभ...
एकदा दात जिभेला म्हणतो, "मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे
होतील." जीभ दाताला म्हणते, "मी जर एखादयाबद्दल
एक चुकीचा शब्द उच्चारला तर एकाच
वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२ बाहेर याल."
एक अनामिक..
नशिबाची रीत..
***स्वप्न पाहण्यासाठी एक रात्र पण पुरेशी असते... पण स्वप्नपूर्तीसाठी एक आयुष्य पण कमी पडतं....
देव देताना इतका देतो कि कुठे ठेवावं हे सुचत नाही... आणि घेताना इतका घेतो कि जगावं कि मरावं हे कळत नाही....***
एक अनामिक..
गुलाब अन जास्वंदी ...
एकदा एक गुलाबाचं फूल
हसून म्हणालं जास्वंदीला..
तुझ्यापेक्षा मीच घेते -
आकर्षून या दुनियेला.
जास्वंदीने तिचे म्हणणे
.........क्षणार्धात मान्य केले.
अन दुसर्याच क्षणी...
अन दुसर्याच क्षणी
गुलाबाचे 'ते ' फूल केसांची शोभा बनलं,
जास्वंदीला मात्र देवाचं चरण लाभलं...
एक अनामिक..
अन दुसर्याच क्षणी...
अन दुसर्याच क्षणी
गुलाबाचे 'ते ' फूल केसांची शोभा बनलं,
जास्वंदीला मात्र देवाचं चरण लाभलं...
तू...
तु विझत असताना
तुझ्या भोवती मी ओंजळ धरली,
तु तेवत राहिलास नि
प्रकाशाने माझी ओंजळ भरली.......
एक अनामिक..
एक जण गेल्याने दुनिया संपत नाही ....
♥ "लोक म्हणतात की," एक जण गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही "....................... पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"........!!
एक अनामिक...
Subscribe to:
Posts (Atom)