आयुष्यात प्रेम करतात सारेच
जण..
जपतात आप-आपले वेगळेपण..
मने जुळली कि होते सुरु
प्रेम आणि प्रेमप्रकरण...
एकतर्फी प्रेम देते नुसताच
एकांत आणि एकटेपण...
अहो आपले आई बाबा तर करतात
आपल्या वर जीवापाड प्रेम आणि जपतात आपल्याला क्षणोक्षण
म्हणूनच म्हणतो एकत्र येऊन
त्यांना सांगू आपण...
अहो आई बाबा तुमच्या साठी
काय पण... कधी ही आणि कुठेपण...
वेळ पडलीच तर जीव पण....
तुमच्या साठी काय पण....
ओंकार....