Wednesday, December 31, 2014

आयुष्यातील नऊ सत्य ....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या जीवनातील,
(भ्रमात लपलेली) काही सत्य
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
.
👐 आयुष्यातील नऊ सत्य ....

सत्य क्र.१:
.
आयुष्यात निस्वार्थी आणि
निरपेक्ष प्रेम केवळ
आईच करु शकते.

सत्य क्र.२:
.
माणसं त्यांच्या गरजेनुसार
जवळ येतात आणि
सोयीनुसार दुर जातात... .

सत्य क्र.३:
.
इथे फक्त पैशाला
किंमत आहे
माणसांना नाही .

सत्य क्र.४:
.
कीतीही चांगला मित्र
किँवा मैत्रिण असले
तरीही एकाच दुस-यापेक्षा
चांगल झाल की थोडीफार
तरी असुया निर्माण होतेच.

सत्य क्र.५:
.
सुंदर चारित्रापेक्षा
सुंदर चेह-याला
जास्त मान आहे..

सत्य क्र.६:
.
प्रत्येकालाच आपल दु:ख
दुस-यांपेक्षा मोठ वाटत
किँबहुना आपण
दुस-यांपेक्षा जास्त
सोसलय असं
भासवत असतात..

सत्य क्र.७:
.
ज्या व्यक्तीच्या आपण
सर्वाँत जास्त जवळ असतो,
काळजी करतो
तीच व्यक्ती जीवनात
जास्त दुःख देते.

सत्य क्र.८:
.
कुणी कुणासाठी मरत नसतं
किंवा कुणाच्या विरहाने
मरत नसत..
आयुष्य हे पुढे जातच असत.

सत्य क्र.९:
.
सोय बघून केला जातो
तो व्यवहार
आणि गैरसोय बघुनही
केल जात ते म्हणजे प्रेम. . .
.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, December 30, 2014

नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आज वर्षाचा शेवटचा दिवस .....
 खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून जास्त कमावल,
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
पण तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,
खूप काही दुःखाचे  व आनंदाचे क्षण  अनुभवले,
केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायच हे शिकलो......
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा जिव्हाळा  आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठया मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष आपणांस  व आपल्या परिवाराला सुखाचे, समृद्धीने,भरभ­राटीचे "राहो"...
नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आपला,
ॐकार सुधाकर चावक...🙏🙏

Sunday, November 4, 2012

अहो आई बाबा तुमच्या साठी काय पण... कधी ही आणि कुठेपण..वेळ पडलीच तर जीव पण....तुमच्या साठी काय पण....



आयुष्यात प्रेम करतात सारेच जण..
जपतात आप-आपले  वेगळेपण..    
मने जुळली कि होते सुरु प्रेम आणि प्रेमप्रकरण...
एकतर्फी प्रेम देते नुसताच एकांत आणि एकटेपण...
अहो आपले आई बाबा तर करतात आपल्या वर जीवापाड प्रेम आणि जपतात आपल्याला क्षणोक्षण
म्हणूनच म्हणतो एकत्र येऊन त्यांना सांगू आपण...
अहो आई बाबा तुमच्या साठी काय पण... कधी ही आणि कुठेपण...
वेळ पडलीच तर जीव पण.... तुमच्या साठी काय पण....
                                          

ओंकार....


Friday, August 10, 2012

माणसाच्या जीभेबाबतचं एक सत्य.....

माणसाच्या जीभेबाबतचं एक सत्य.....

तिला ३ वर्षे लागतात कसं बोलायचं ते शिकण्यासाठी....

आणि..
......
अख्खं आयुष्य लागतं....

कुठे आणि काय बोलायचं ते शिकण्यासाठी..

पाऊस पडू लागला की मनाला..

पाऊस पडू लागला की मनाला..
मनापासून भिजावंसं वाटतं... ♥

शब्दांनाही मनात मग..
कवितेसाठी रुजावसं वाटतं... ♥
एक  अनामिक..
 

आठवणी म्हणतात तुझी फार आठवण येते ....

आठवणी म्हणतात तुझी फार आठवण येते ....
एक  अनामिक..